- नागपुर समाचार

बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान मध्य नागपुर तर्फे इको फ्रेंडली गणेशमुर्ति चे प्रशिक्षण घेण्यात आले

नागपूर:- बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान मध्य नागपुर तर्फे प्रभाग 17 गणेशपेठ येथे इको फ्रेंडली गणेशमुर्ति चे प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणाचा हेतू येवढेच होते की आजकाल च्या ऑनलाइन जीवना मधे लहान मुले माती पासुन दुर चालली आहेत. या सर्व गोष्टी लक्षात ठेवून कुठे न कुठे आपली जुनी संस्कृती जपण्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

लहान व मोठयानी पण आपले लहान पणाचे आनंद देणारे क्षण पुन्हा अनुभवले. कार्यक्रमाचे आयोजक सौ नीरजा पाटिल, सौ सरोज तलमले, सौ शारदा गावंडे होत्या. कार्यक्रमाचे उदघाटन नागपुर चे महापौर श्री दयाशंकर तिवारी व मध्य मन्डळाचे आमदार श्री विकास कुंभारे, महिला मोर्च्याचे अध्यक्षा सौ नीता ठाकरे, मन्डळ अध्यक्ष श्री पलान्दूरकर, विनायक देहन्कर यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी बेटी बचाओ च्या सयोजिका जोत्सना मोतेवार, सोनिया उपाध्याय, मनिषा बेहेरखेडे, चित्रा डूमरे, दीप्ति घाटोडे, ममता खोतपाळ, मोना तारेकर, उषा कुंभळ्कर, भाके ताई, प्रणालि कूमरे यानी या कार्यक्रमाला यशस्वी करण्यात मद्द्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published.