- नागपुर समाचार

गणेशपेठ पोलिस स्टेशन मधे रक्षाबन्धनाचा कार्यक्रम साजरा केला गेला।

नागपूर:- बेटी बचाओ बेटी पढाओ अभियाना तर्फे बुधवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी 10.00 वाजता गणेशपेठ पोलिस स्टेशन मधे सौ नीरजा पाटिल यांच्या नेतृत्वा मधे रक्षाबन्धनाचा कार्यक्रम घेण्यात आला. नागपूर च्या जनते साथी दिवस रात्र झटणाऱ्या पोलिस बंधवाना आणि भागिनिन्ना राखी बांधून आरती ओवाळली गेली. सर्वांना भावी जीवनाच्या सुभेच्छा दिली गेली.

           कार्यक्रमात प्रामुख्याने उपमहापोर सौ मनिषाताई धावडे, नागपुर महिला मोर्चा च्या अध्यक्षा सौ निता ठाकरे, शारदा गावंडे, सरोज तलमले, सौ चित्रा दुमरे, ज्योती द्विवेदी, सौ नितू येवले, राखी ताई जामकर, ज्योत्सना मोतेवार, वैशाली तारेकर , लीना पेशने, बेहेरखेडे ताई, ममता खोतपाल, उषा कुंभाळ्कर, मीना सहारे, मंदा साळवे, शालू साळवे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *