- नागपुर समाचार

भाजप बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान मध्य मंडळ ची कार्यकारिणी घोषित.

NBP NEWS 24,

25 JULY 2021.

नागपुर: अटल आरोग्य योजना भवन महाल येथे आमदार मा. श्री विकास कुंभारे यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सौ राखी जामकर यानी केले तर प्रस्ताविक बेटी बचाओ च्या मध्य मंडळ सयोजिका सौ नीरजा पाटिल यांनी केले. मंडळाचे अध्यक्ष किशोर पलांदुरकर, व गांधीबाग झोनच्या सभापती सौ श्रद्धा पाठक यानी सर्व मातृशक्तिना मार्गदर्शन केले.
 

                   मंडळाचे महामंत्री विनायकराव डेहनकर महिला मोर्चा अध्यक्ष रेखा निमजे, स्वच्छ भारत अध्यक्ष सौ कल्पना मानापूरे, सौ अनिता काशिकर, निकीता पराये, मालती बाथो उपस्तिथ होते. मध्य मंडळ सहसयोजीका सरोज तलमले, मध्य मंडळ सहसयोजिका सौ चित्रा डूमरे, नितू येवले सयोजिका, राखी जामकर सयोजिका, कल्पना पोथी सयोजिका, ज्योती शिंपी सहसयोजीका, मेघना गिरिपुंजे सयोजिका , ममता खोतपाळ सयोजिका, मंगला महाजन सयोजिका, वैशाली तारेकर सहसयोजिका, ज्योत्सना मोतेवार सयोजिका, मंजूषा बेहेरखेडे सचिव, सोनिया उपाध्याय सचिव, रेखा लान्जेवार सयोजिका, अनिता गाडगे सहसयोजिका, सविता कुकडे सयोजिका , रजनी कुबडे सहसयोजिका, प्रगती प्रविण रोडी सहसयोजिका , सयोजिका किरण आनंद पंडे सहसयोजिका ,मंजूशा पराग वाघले सयोजिका, सौ निशीगंधा दुमरे सयोजिका, सोनाली सहारे सहसयोजिका, सौ स्वाती वडस्कर सहसयोजिका , नैना वर्मा सयोजिका, सौ सोना कडु सयोजिका, सौ मीना सहारे सयोजिका, सौ तृप्ति तामने सहसयोजिका, सौ शोभा वचसुंदर सह्सयोजीका, मीना राजेश भूते सयोजिका सौ अनू यादव सयोजिका अपर्णा कोतवाले सहसयोजीका यांचे आज पदग्रहन झाले. आभार प्रदर्शन चित्रा डूमरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *