- नागपुर समाचार

आमदार टेकचंद सावरकर यांनी तहसील कार्यालय मौदा येथे विविध विषयांचा घेतला आढावा

*आमदार टेकचंद सावरकर यांनी तहसील कार्यालय मौदा येथे विविध विषयांचा घेतला आढावा*

मागील अनेक दिवसांपासून काेराेणा चा वाढता प्रकोप असल्यामुळे आढावा बैठक घेणे शक्य झाले नसल्याने आज आमदार टेकचंद सावरकर यांनी मौदा तालुक्यातील विविध विकासकामांचा आढावा तहसील कार्यालय मौदा येथे घेतला आढाव्या दरम्यान आमदार टेकचंद सावरकर यांनी सर्व विभागप्रमुख यांच्याशी चर्चा करून प्रलंबित असलेली कामे तात्काळ पूर्णत्वास नेण्याची सूचना केल्या. बैठकीला प्रामुख्याने खंडविकास अधिकारी दयाराम राठोड़. विस्तार अधिकारी चरण घोरपड़े. जिल्हा परिषद सदस्य कैलाश बरबटे. जिल्हा परिषद सदस्या सौ राधा अग्रवाल. सदानंद निमकर. हरीश जैन. आरोग्य अधिकारी रूपेश नारनवरे. सौ प.सं. सदस्य कीर्ति पायतोड़े. प.सं. सदस्य सौ पूनम तिघरे. खेमराज चाफले. मुन्ना चलसानी. सौ डॉ. नीलिमा घाटोळे. आरोग्य विभाग. बांधकाम विभाग. कृषि विभाग. शिक्षण विभाग. पंचायत विभाग. महिला बाल कल्ल्याण विभाग. पशुसवर्धन विभाग. तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक. पदाधिकारी उपस्तित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *