नागपूर शहरात राष्ट्रवादी महिला काँग्रेस चे कार्य कौतुकास्पद : अनिल अहिरकर
नागपूर : राष्ट्रवादी महिला काँग्रेस नागपूर शहर कार्यकारिणी बैठक शहराध्यक्ष अनिल अहिरकर, महिलाध्यक्षा अलका कांबळे याच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. बैठकीत आदरणीय शरद पवार साहेबांच्या ८०व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. १२ डिसेंबर रोजी महिला पदाधिकारी यांनी आयोजित कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान महिलाध्यक्षा अलका कांबळे यांनी केले. याप्रसंगी. महेद़जी भागे यांनी मार्गदर्शन केले.
सुधा जैन पुर्व अध्यक्षा, शोभा गौर पच्छिम अध्यक्षा, स्मिता वासनिक उत्तर अध्यक्षा, शबाना सैयद दक्षिण अध्यक्षा, रेखा गौर मध्ये अध्यक्षा, वर्षा कुभलकर, किरण दीडशे, शालिनी सव्वालाखे, शारदा हाडगे, जोती होले, डॉ. मधुमती वानखेडे, बबिता सोमकुवर, नम्रता बोकडे, ममता पाटिल, स्मिता निलगौटे, मीना लोंढे, ईदिरा हुडसगे, सिमा खांडेकर, ज्योती मेक्षाम, रेखा वाघमारे, मंदा मेश्राम, निकीता बारामासे, अश्विनी टेबेकर, किरण गडाईत, शितल नंदनवार, दिपाली वाघमारे, ईदिरा मडले, सोनी मडले, सुशिला मकविर, मजुळा मडले, विजया मेक्षाम, रेश्मा हाटे, चदृकांता जैस्वाल, सुकेशणी नारनवरे, शाहाजाहा शेख, सुशिला ढाकणे, शोभा भगत, सुधा पोफरे सह अनेक महिला उपस्थित होत्या.