- म.न.पा. सत्ता कार्यालय समोर शिवसेने तर्फे श्रदांजली देण्यात आली
- आयुक्तांनी महा नगर पालिकेचे प्रत्येक झोनला नोटीस पाठवुन अल्ट करा
- आम नागरिकांची समस्या विषये त्वरीत सोडवण्यात यावी
- झोन अधिकारी व कर्मचारी यांनी अलगरजी केल्यावर निलंबीत करा
नागपुर : मागील अनेक वर्षा पासुन प्रभाग क्र. 35 मधील परिसरामध्ये चिंचभवन गांवाचा शमशान घाटाकडे दुर्लक्ष सौंदर्यकरण करून कर्मचारी व सुविधा उपलब्ध करून द्यावी, मनिष नगर आणि शाम नगर परिसरामधील सिमेन्ट रोडाचे काम खुब धीमी गती मध्ये आहे. रहीवासी आम नागरिकांना खुब जास्त त्रास होत आहे. प्रभाग क्र. 17 मधील सोमलवाडा पर्यावरण नगर पंचदीप नगर कडुन सर्वत्र नगर मस्के लेआऊट नरेन्द्र नगर कडे जाणारा रस्ता मधील रेल्वे लाईनचा खाली जाने येण्या करीता भोगदा आहे त्या परिसरामध्ये पर्यावरण नगर चे फुटलेला गडरचा घाण पाणी जमा होत राहतो मोठे-मोठ गड्डे पडलेले आहे. आम नागरिक गाडी घेवुन पडतात.
प्रभाग क्र. 16 मधील सेंट्रल जेल परिसराची अजनी स्वर्ग राजीव गांधी चौकातील म्युजीक घंटा घडी बंद पडलेली आहे. घडयाल्याचे साहित्य लावारिस मुळे चोरी गेलेले आहे. रहाटे कॉलनी ते सेंन्ट्रल जेल ते राजीव गांधी चौक, शिव छत्रपती चौक ते सोमलवाला चौक ते चिचभवन गावापर्यंत मेन रोडावर खड्डे पडलेले आहे प्रभाग मध्ये साफ सफाई होत नाही स्ट्रीट लाईट बंद पडलेले आहे प्रभागामधील डांबरी रस्ते खडयात तबदील झालेले आहे. असे प्रत्येक प्रभागाची समस्याला घेवुन महानगर पालिका आयुक्त मा. राधाकृष्णन बी यांना व उपआयुक्त रामजी जोशी यांना शिवसेना दक्षिण पश्चिम विधान सभा संघटक प्रवीण बालमुकुंद शर्मा यांच्या नेत्वृतात निवेदन देण्यात आले.
दक्षिण पश्चिम विधान सभाचा प्रत्येक प्रभागाची ज्वलंत समस्या त्वरीत मार्ग लावुन समस्या दुर करावी म.न.पा झोन मध्ये आम नागरिकांचा समस्या कडे दुर्लक्ष करतात त्या अधिकारी व कर्मचारीला त्वरीत निलंबीत करा. शिष्ट मंडळ शिवसेनेची मागणी आहे. दक्षिण पश्चिम विधान सभाची समस्यावर मार्ग दर्शन करणारे महानगर संपर्क प्रमुख आमदार दुष्यंत चर्तुवेदी सह संपर्क प्रमुख सतिश हरडे, महानगर प्रमुख प्रमोद मानमोड़े उपमहानगर प्रमुख मंगेश काशीकर शहर प्रमुख दीपक कापसे, नितीन तिवारी आहे. निवेदन देतांना विधान संघटक प्रवीण बालमुकुंद शर्मा, करूणा शिंदे, सुशीला नायक, सचीन शर्मा, पराग दामले, शांतनु लांजेवार, भाग्यश्री माथनकर, मीना अडकणे, राहुल लिल्हारे, सुशील उईके, चंद्रकांत कावळे, समर्पित नागपुरे, राजेंद्र तिवारी, रेमो फर्नांडिस, शिरीष फर्नांडिस, अजय दुबे, छकुली सहारे, लक्ष्मी खवस, टिना पोटे उपस्थित होते.