- Breaking News, नागपुर समाचार

मुंबई समाचार : शिवसेना महायुतीचे वॉर्ड क्रमांक ६५ चे उमेदवार श्री. विठ्ठल बंधेरी यांच्या निवडणूक कार्यालयाचा उदघाटन सोहळा संपन्न

मुंबई समाचार : शिवसेना महायुतीचे वॉर्ड क्रमांक ६५ चे उमेदवार श्री. विठ्ठल बंधेरी यांच्या निवडणूक कार्यालयाचा उदघाटन सोहळा पार पडला. यावेळी इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यालयाच्या माध्यमातून मतदारांशी सातत्यपूर्ण व थेट संवाद प्रस्थापित करणे, स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांना समजून घेऊन त्यावर जलद व परिणामकारक तोडगा काढणे, कार्यकर्त्यांची संघटनात्मक ताकद वाढवणे तसेच महायुतीच्या विकासाभिमुख धोरणांचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे हे मुख्य उद्दिष्ट असणार आहे.