- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : वीर सारथी योद्धा हेल्पिंग फाउंडेशन च्यावतीने गांधी, शास्त्री व धम्म प्रर्वतक दिनाच्या निमित्ताने वाढदिवस साजरा

नागपूर समाचार : वीर सारथी योद्धा हेल्पिंग फाउंडेशन तर्फे धमचक्र परिवर्तन दिन व गांधी जयंती व लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीदिना निमिताने आणि दशहरा व संतोष भाऊ चांदेकर यांच्या वाढ दिवसचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाड़ला. या कार्यक्रमात सर्व पदाधिकार्यांना भारतीय संविधान हे पुस्तक भेट करण्यात आले.

हा कार्यक्रम भारतीय सारथी योद्धा ग्रुप चे जनक अनंता पूरी व त्यांचे सहयोगी संदीपभाऊ कावड़े, मोहम्मद शरीफ, अंकित भाऊ धुपे, भाई चंद्रकांत पात्रिकर, गजानन वनस्कर, भीमेश गजभिए, दिनेश ठवकर, संतोष चांदेकर आणि मनीषाताई शिंदे आणि आमच्या वहिनी आई उपस्थित होत्या. सर्वाना संविधान पुस्तक देऊन त्याला वाचण्याची शपथ घेतली. आणि गरीब कामगारांना मदत करणे या अनुशंगाने त्याच्या वर अभ्यास करण्यास सांगितले व समस्त चालक परिवारांना वचन दिले.