नागपूर समाचार : बॅनर्जी ले आऊट पार्क येथे बुधवारी १७ सप्टेंबर रोजी परीकमल सोशल वेलफेअर फाऊंडेशन च्यावतीने कमल पाटील यांच्या 77 व्या जयंती निमित्ताने आरोग्य, दंत तपासणी शिबिर व संविधान पुस्तक वाटपाचे वितरण करण्यात आले.
जवळपास या शिबिराचा ३०० लोकांनी लाभ घेतला या कार्यकमास महाराष्ट्र अनुसूचित जाती आयोग चे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम, माजी सभापती रमेश सिंगारे, माजी नगरसेवक विशाखाताई बांते, वंदनाताई भगत, भारतीताई बुंदे, मनोज गावंडे, शरद बांते, व समाजसेविका सुजाताताई मेश्राम, चैतालीताई वानखेडे, रंजिताताई चापके, मीनाक्षीताई देशमुख, अश्विनी वाहने तसेच अजय हिवरकर, भूपेंद्र बोरकर, मंगेश घाकरे, हर्षवर्धन कांबळे, अजय हाडके, गुडडू निखारे, कुणाल पाटील, नरेश चव्हाण, सुनील वाहने, सुनील गुप्ता, मधु तितरमारे, जितू, आलूवालीया, प्रशांत पाटील, शंकर गाढवे, आशिष देशमुख, रवी अण्णाजी, सुशील वाहने, मेडिकल दंत डॉक्टर टीम, राज्य कामगार डॉक्टर टीम उपस्थित होते. परीकमल सोशल वेलफेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रविण पाटील यांच्या तर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.




