- Breaking News, विदर्भ

चंद्रपुर समाचार : अपनी प्रजाहित पार्टी च्यावतीने प्रो.जावेद पाशा यांची अध्यक्षपदी निवड

लोकसभा निवडणूक चंद्रपुरातून लढविणार

चंद्रपुर समाचार : भारतामध्ये एक विशिष्ट ख्याती असलेले साहित्यिक व शाहू फुले आंबेडकरी चळवळीचे धडाडीचे कार्यकर्ते प्रोफेसर जावेद पाशा यांनी अपनी प्रजाहित पार्टीची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षाची जबाबदारी स्वीकारली असून ते मंगळवारी 26 मार्चला, चंद्रपूर येथुन अपनी प्रजाहित पार्टीचे उमेदवार म्हणून नामांकन दाखल करित आहेत.

त्यांच्या राजकीय भविष्याकरिता आपल्या सगळ्यांचा सहयोग लाभेल व मनुवादी विचारांना आळा घालणार अशी आपणाकडून अपेक्षा, याप्रसंगी विदर्भ अध्यक्षा ज्योतीताई मेश्राम, राष्ट्रीय महासचिव गजानन शिरसाट, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सचिन पाटील यांच्या सहमतीने नियुक्ती करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *