- Breaking News, खेलकुद , नागपुर समाचार

नागपुर समाचार : “राष्ट्रीय कराटे स्पर्धेत” कराटे पटुंचे वर्चस्व

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत खेळाडू विजयी

नागपूर समाचार : “रयु क्यू शोरीन रयु कराटे”या संस्थेद्वारे आयोजित मुंबई शहरात झालेल्या “राष्ट्रीय कराटे स्पर्धेत” झिंगाबाई टाकळी नागपुर येथील कराटे पटुचे वर्चस्व राहिले. या स्पर्धेचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष क्योशी संजय महाजन व शिहान भरत सिरसाट यांनी केले होते. स्पर्धेत कराटे खेळाडूंनी आप आपल्या वजन गटात पदके जिंकली ज्यात 

सुवर्ण पदक – सान्वी देशमुख, परणिका सोरदे, प्रतीक्षा घुड़े, प्रज्वल वासनिक, तन्मय दलने, आदित्य पटनाईक, प्रतिज्ञा ड़हाट, महिमा सिंह , राशी मिर्चे,कनिका सिंगुरवार 

रजत पदक – संचित सरोज, सम्यक सुरडकर, निहाल मिश्रा, शुभांगी जगने, खनक जगणित, श्वेता टेकाडे 

चैंपियनशिप विजेता – सान्वी देशमुख, प्रतिज्ञा ड़हाट, राशी मिर्चे, प्रज्वल वासनिक, तन्मय दलने हे राहिले.

या विजयी खेळाडूना प्रशिक्षक शिहान निलेश मिश्रा, सेंसेई आशीष कतोरे, सेंसेई भावेश गोखरे, सेंसेई मयूरी वानखेड़े व पालकवर्ग यांच्या कडून हार्दिक शुभेच्या देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *