- Breaking News, खेलकुद , नागपुर समाचार

नागपूर समाचार : “सोशि मास्तुओ कप राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत” विद्यार्थांचे सुयश

“कराटे स्पर्धेचे थाटात समापन “

नागपूर समाचार : नुकतीच झालेल्या “सोशि मास्तुओ कप राज्यस्तरीय कराटे स्पर्धा” याचे आयोजन टेकिसुईकाईकान व रयु क्यू शोरीन रयु कराटे या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने नागार्जुन बुद्ध विहार, रामटेक, नागपुर येथे करण्यात आले होते.

या स्पर्धा कार्यक्रमात मुख्य अथिति व संस्थेचे संस्थापक भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई, जापान मधून आलेले प्रमुख अथिति सोशि ईचिदो मात्सुओ, रेंशी नाम्बा, जापानचे महिला प्रशिक्षक शिहान नानारी व शिहान मिका, भारताचे प्रमुख प्रशिक्षक शिहान राहुल तेलंग, क्योशी संजय महाजन, शिहान आनंद वासनिक, शिहान ब्रिजेश प्रसाद (मुंबई ), रेंशी निलेश मिश्रा, शिहान प्रशांत मानकर, सेंसेई आशिष कतोरे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

या स्पर्धेत 200-300 कराटे खेळाडूंनी भाग घेतला होता. त्यात झिंगाबाई टाकऴी येथील कराटेपटुनि आप आपल्या वजन गटात मौलाचे प्रदर्शन करुन पदके जिंकली. 

सुवर्ण पदक : महिमा सिंह, राशी मिर्चे, प्रतिज्ञा डहाट, तंज़ीम कुरैशी, भुवी नायडू, ज़ेहरा सिद्दीकी, तनवी उरकुड़े, आराध्या भांगे, आदित्य राज बुले, निहाल मिश्रा, आदित्य पटनायक, दीपांशु अम्बरते,कृतिका सोनकुसरे, निशि माकरवार, निर्वाण मेश्राम   

रौप्य पदक : परणिका सोरदें, सहरषा डोंगरवार, हर्षित भानुसे, राम वानखेड़े, भव्य गुंटीवार, नकुल उरकुड़े, प्रज्वल वासनिक, निहारिका मिश्रा, संचित सरोज, प्रथमेश सोनकुसरे, नमन इंगुलकर, हेतवी नायडू

रजत पदक : शादाब अंसारी, वैश्विक राठौड, सुशांक राठौड़, कृतिका कोहळे, विआन मोरकर, यज्ञ पशीने, सागर लोंडे, अर्द्धवान पीपपर, दर्शन सलामे ईत्यादी सर्व विजयी कराटे खेळांडुना पालक व प्रशिक्षकान कडून हार्दिक शुभेच्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *