- Breaking News, धार्मिक , नागपुर समाचार

नागपुर समाचार : बिडीपेठ परिसरात गाय गोधन

हेल्याची रंगरंगोटी करून डीजेच्या तालात मिरवणूक

नागपूर समाचार : बिडीपेठ येथे खूप जुना हा सण एका काळा पासून सुरू आहे दिवाळी च्या दुसऱ्या दिवशी हा सण साजरा केला जातो. राकस मोहोला येथे मा. क्रीष्णा चौधरी यांच्या कडून हेल्या ला रंग रंगोटी करून त्याला डीजे व शहनाई च्या लाईन बिडीपेठ, आशिर्वाद नगर, नवीन सुभेदार अश्या वस्तीतील मिरवणूक काढण्यात आली.

त्यावेळी वस्तीतील सर्व लोक मोठ्या संख्येने हेल्या च्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. अशा प्रकारे दर वर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. असे महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष सिद्धू कोमजवार यांनी प्रसिद्धी पत्रकात माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *