- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग नागपूर तर्फे सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला

नागपूर समाचार : राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग नागपूर तर्फे सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला ह्या प्रसंगी महाराष्ट्र राज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण संघ रजिस्टर महाराष्ट्र तर्फे सरचिटणीस भूषण दडवे मला विशेष बोलावण्यात आले होते तेव्हा माझा सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱी ह्यांनी माझे स्वागत केले.

कार्यक्रमाचे दिप प्रज्वलीत करण्यासाठी पाचारण केले होते ह्या प्रसंगी प्रादेशिक उपायुक्त डॉ श्री सिद्धार्थ गायकवाड, श्री ठाकरे, श्री अंबादास मोहिते, समाज भूषण पुरस्कार्थी श्री कृष्णाजी इंगळे,सौ माया घोरपडे, अधिकारी सौ तेलगोटे मॅडम आदि अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *