- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : भारताला तिसरी आर्थीक महाशक्ती बनविणारा अर्थसंकल्प

अमृत अर्थसंकल्प बॅक लि., यवतमाळ 

नागपूर समाचार : अजय मुंधडा अध्यक्ष दि यवतमाळ अर्बन को-ऑप. स्वातंत्राच्या अमृत महोत्सवाच्या काळात देशाच्या सर्व घटकांचा विचार करणारा अमृत अर्थसंकल्प आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातून देशाच्या सर्व घटकांचा विचार करून अंत्योदयाची संकल्पना प्रत्यक्ष राबवीणारा असा हा अर्थसंकल्प आहे.

• विकसीत भारत प्रवास दर्शविणारा अर्थसंकल्प (स्वातंत्र्यांच्या 100 व्या वर्षी भारत कसा असेल याचा पाया म्हणजे 2023 अर्थसंकल्प) सहकार क्षेत्राला गती देणारा अर्थसंकल्प अर्थसंकल्पात खालील 07 गोष्टींना प्राधान्य सर्वसमावेशक विकास, वंचीत घटकांना प्राधान्य, पायाभुत सुविधा आणि गुंतवणुक, क्षमता विकास, हरित विकास, युवक व आर्थिक विकास.

• भारताला तिसरी आर्थीक महाशक्ती बनविणारा अर्थसंकल्प.

• गावपातळीवर सहकार क्षेत्राला गती देण्याकरीता पतसंस्थांना मल्टीपर्पज सोसायटी करणार.

• 7 लाखापर्यंत प्राप्तीकरावर सुट घोषणेमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला.

• महिला सक्षमीकरणाकरीता महिलांसाठी नवीन बचत योजना

• जन-धन योजनेकरीता व्हिडीओ के वाय.सी. ची घोषणा.

• जेष्ठ नागरीकांसाठी च्या स्किममध्ये 4.5 लाख ऐवजी 9.00 लाख पयंत रक्कम जमा करण्याची सुविधा.

• पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प.

• पॅनकार्ड ओळखपत्र म्हणुन मान्यता.

• पुर्वी जसा GDP होता त्याप्रमाणे GDP मध्ये वाढ करणेच्या दृष्टीने स्टीलबेस यंत्रणेला महत्व.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *