- Breaking News, नागपुर समाचार

हिंगणघाट समाचार : आमदार समीर कुणवार पंढरपूर भेट; जनतेच्या सुख समृद्धी व कल्याणासाठी केली प्रार्थना

हिंगणघाट समाचार : मागील अनेक वर्षांपासून पंढरपूर मंदिरात महापूजा करण्याची इच्छा होती मात्र महापूजेसाठी क्रमांकाची प्रक्रिया असल्यामुळे अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत थांबावं लागलं आणि आज पांडुरंगाच्या आशीर्वादाने ती इच्छा पूर्ण झाली.

आज सकाळी 3:00 च्या सुमारास पूजा स्थळी पोहचून सकाळी 4:00 ते 6:00 वाजेपर्यंत सपत्नीक कुटुंबासह व माझ्या नातेवाईक तसेच सहकारी मित्राांसोबत पांडुरंगाची महापूजा केली व पांडुरंगाच्या चरणी माझ्या जनतेच्या सुख समृद्धी व कल्याणासाठी प्रार्थना केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *