- Breaking News, नागपुर समाचार, सामाजिक , स्वास्थ 

नागपूर समाचार : एक महिन्याचे आनंदायी रोगनिदान शिबीर

गरज पडल्यास रुग्णांना मुख्यमंत्री मदत निधीतून निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे

नागपुर समाचार : मा. एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनात नागपूर शहरात प्रत्येक भागात नागपूर शहर वैद्यकीय मदत कक्षातर्फे रोगनिदान शिबीराचे आयोजन केलेले आहे. मा. मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब व मा. डॉ. खा. श्री. श्रीकांत शिंदे साहेब व वैद्यकीय कक्ष संस्थापक श्री मंगेशजी चिवटे महाराष्ट्र वैद्यकीय कक्ष प्रमुख श्री. रामहरी राऊत व पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख श्री. सचीनजी डाखोरे जिल्हा प्रमुख श्री बंटीजी धुर्वे हयांच्या मार्गदर्शनात प्रत्येक प्रभागमध्ये वैद्यकीय कक्षा तर्फे निशुल्क रोगनिदान शिबीराचे समाजकार्य सुरू आहे. गरजू व गोरगरीबांना औषध व हॉस्पीटलमध्ये उपचार देण्यात येत आहे. गरज पडल्यास रुग्णांना मुख्यमंत्री मदत निधीतून निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

आरोग्य शिबीराला सहकार्य खा. श्री. कृपालजी तुमाने आ. श्री. आशिष जैस्वाल आणि विदर्भ संपर्क प्रमुख श्री. किरणजी पांडव व संपर्क प्रमुख श्री. मंगेशजी काशीकर तसेच जिल्हाप्रमुख श्री. सुरजजी गोजे, संदीप इटकेलवार करत आहे.‌ आरोग्य शिबीर नेल्सन हॉस्पीटल, महात्मे नेत्र रुग्णालय, माधव नेत्रालय डायग्नोसिस हयांच्या कडून वैद्यकीय मदत रुग्णांना मिळत आहे.

आरोग्य शिबीर बीडगांव, भंडारा रोड, कैकाडे वस्ती, मनीषनगर, नेल्सन हॉस्पीटल, धंतोली, गायत्री माता मंदीर जगनाडे चौक, दिव्यांग जनक्रांती संघटना ह्यांचे सहकार्याने उपरोक्त ठिकाणी घेण्यात आले हया सर्व शिबीराचे आयोजन नागपूर शहर प्रमुख श्री. प्रवीण बा. शर्मा यांच्या नेतृत्वात घेण्यात आले.

आरोग्य शिबीरात यशस्वी करण्याकरीता बीडगांव येथे स्वपनील ढोले लालचंद विश्वकर्मा मनीष‌ नगर येथे राहूल हेडाऊ, आकाश यादव नेलसन हॉस्पीटल येथे कमल नामपल्लीवार व अरूण वैखंडे, गायत्री मंदीर येथे विदर्भ अध्यक्ष बाळू मांडवकर, शहर प्रमुख मोहन दीकोंडवार अंकीत बोहत, राजेन्द्र तिवारी, अनिकेत इंगळे आरिफ पटेल, सचिन शर्मा, अमित शहारे नागपूर शहर वैद्यकीय कक्षाचे सर्व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *