- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : नागपूरच्या मिहान परिसरात पंतप्रधानांनी एम्स नागपूर राष्ट्राला समर्पित केले

नागपूर समाचार : नागपूरच्या मिहान परिसरात पंतप्रधानांनी एम्स नागपूर राष्ट्राला समर्पित केले. एम्स नागपूर ही महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे जिची पायाभरणी देखील पंतप्रधानांनी जुलै 2017 मध्ये केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *