- नागपुर समाचार

भारत रत्न डॉ. बाबासाहेब आम्बेडकर यांना केले अभिवादन.

भारत रत्न डॉ. बाबासाहेब आम्बेडकर यांना केले अभिवादन.

नागपुर:- गुरुवार १४ एप्रिल महामानव परमपूज्य भारतीय संविधानाचे जनक भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त युवासेना कोर कमिटी सदस्या व सिनेट सदस्या मा शीतल ताई देवरुखकर शेठ यांचे मार्गदर्शनात संविधान चौक नागपूर येथे मी व माझे सोबत नागपूर युवासेना युवतीनी मिळून डॉ बाबााहेब अंबेडकर यांचे प्रतिमेला हार व फुले अर्पित करून अभिवादन केले.

विस्तारक शर्वरी ताई गावडे यांचा मार्गदर्शन आम्हाला प्राप्त झाला कार्यक्रमात सोनाली वैद्य युवती जिल्हा अधिकारी अश्विनी पिंपळकर युवती जिल्हा अधिकारी निशा मुंडे विस्तारक, माधुरी वैभव पालीवाल युवती जिला अधिकारी प्रमुख युवासेना, अपूर्वा पित्तलवार उपस्थित होते।

Leave a Reply

Your email address will not be published.