नागपूर समाचार : आमदार अभिजीत वंजारी यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क
नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी दक्षिण नागपुरातील प्रभाग क्रमांक 30 मध्ये नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजीत वंजारी यांनी सहकुटुंब ताजबाग परिसरातील राजे रघुजी नगर माध्यमिक विद्यालय येथील केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.