- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : भारतीय जनता पार्टी तर्फे ज्येष्ठ नागरिक करिता शेगाव गजानन महाराजांचे दर्शन

नागपुर समाचार : भारतीय जनता पार्टी तर्फे ज्येष्ठ नागरिक करिता भक्तिमय शेगाव गजानन महाराजांचे दर्शन घेण्याकरिता 2 दिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले. यात माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांचा संकल्पनेतून, माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आशीर्वादाने व पूर्व नागपूर कार्यसम्राट आमदार श्री कृष्णाजी खोपडे याचा सहकार्याने व भाजपा महामंत्री प्र 21शांतीनगर योगेश ढबाले यांचा नेतृत्वात भक्तिमय शेगाव यात्रेचे आयोजन करण्यात आले तसेच सर्व भाविक भक्ताचे, भाजपा पदाधिकाऱ्यांचे हार्दिक स्वागत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *