- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : प्रभाग २० मधील बांगलादेश व तांडापेठ येथील कॉग्रेस पार्टी तर्फे अधिकृत उमेदवार स्वप्नील ढोके पंजा या चिन्हावर 2026 ची मनपा निवडणूक लढणार

नागपूर समाचार : येत्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 20 मधील स्वप्निल सुभाष ढोके हे युवक 2026 निवडणूकीच्या रिंगणात काँग्रेस पार्टी या पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून पंजा या चिन्हावर उभे असून यांना जनतेनी प्रभाग 20 मधील नागरिकांनी स्वप्निल ढोके यांना विजयी करून द्यावे. असे त्यांनी आवाहन केलेले आहे.

आजच्या घडीला सांगितले जाते अच्छे दिन आयेंगे…. अच्छे दिन आयेंगे…. परंतु आज पर्यंत अच्छे दिन कभी आये नही ! इसलिये मै आपके लिए अच्छे दिन लेकर आऊंगा यह मेरा वादा है । आप मुझे विजयी करो ! मै आपके स्वप्न साकार करुंगा ! यह मेरा वादा है।

प्रभाग क्रमांक २० चे अधिकृत उमेदवार स्वप्निल ढोके हे तांडापेठ, ठक्करग्राम, विणकर कॉलनी, लेंडी तलाव, मस्कासाथ, लोहाओली, किराणा ओली, मच्छीसाथ, जगन्नाथ बुधवारी, बंगाली पंजा, कुंभारपुरा, पिवळी मारबत, नाईक तलाव, बारसे नगर, नाईकवाडी, बांगलादेश वस्ती, खैरीपुरा ह्या सर्व भागातून येणारी मनपाची निवडणूक लढवीत आहे. आपण सर्व जनतेने मला विजयी करावे अशी माझी आपणास विनवणी आहे.