- Breaking News, नागपुर समाचार

गडचिरोली समाचार : गडचिरोलीत मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचे भव्य स्वागत

गडचिरोली समाचार : काँम्पलेक्स पोलिस ग्राउंड, गडचिरोली येथे आज राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आगमनानिमित्त उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

या प्रसंगी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत केले.

यावेळी आमदार डॉ.मिलिंदजी नरोटे, जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, लाँयड़्स अॅंड मेटल्स एम.डी प्रभाकरणजी, माजी आमदार डॉ. देवरावजी होळी, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत जी वाघरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व अधिकारी वर्ग उपस्थित होते.