नागपूर समाचार : अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खरगे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कामेटी ओबीसी विभाग राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनिलकुमार जयहिंद (यादव) यांचा आदेशाने काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रांताध्यक्ष भानुदास माळी तसेच नागपूर शहर व जिल्हा प्रभारी प्रकाश जानकर आणि काँग्रेस पक्षाचे पश्चिम नागपूर चे आमदार व नागपूर शहर अध्यक्ष विकासभाऊ ठाकरे यांचा हस्ते शहर अध्यक्ष काँग्रेस पक्ष ओ बी सी विभाग या पदावर प्रकाश लायसे यांची नियुक्ती करून नियुक्ती पत्र देण्यात आले.
याप्रसंगी प्रमूख उपस्थिती प्रदेश पदाधिकारी, अभिजीत ठाकरे, चंद्रकांत हिंगे, मार्गदर्शक नरेंद्र लिलारे, माजी ब्लॉक अध्यक्ष प्रकाश बांते, ब्लॉक १ चे अध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे, ब्लॉक १६ चे अध्यक्ष मोतीराम मोहाडीकर, मोंन्टी मुटकुरे, शिवशंकर रणदिवे, संजयजी देवके, अशोकराव महाले, जितेंद्र सिरसीकर, रवींद्र दुरुगकर, योगेश उमरेडकर, दुर्गेश प्रधान, विलास पौनिकर, मधुकर उमरेडकर, प्रवीण पाटील, मधुकर सोनकुसरे, शुभम सुपले, ज्ञानेश्वर पराते, अविनाश बन्सोड, अरुण पाटमासे, विलास बारासकर, (अध्यक्ष उत्तर नागपूर), इल्यासभाई विराणीजी, महेश राऊत, मुर्तुजा खान, नंदू ईश्वरकर, चैनसिंघजी, सुभाष भगत, साजिद खान, सुनील पगारे, प्रकाश चौधरी, मंगेश राऊत, नितीन बांदरे असे इतर असंख्य कार्यकर्ता उपस्थित होते.