नागपूर समाचार : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेन्द्र फडनवीस यांच्या हस्ते नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्वातंत्र्य सैनिक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
Related Posts
मुंबई समाचार : आचार्य देवव्रत ने महाराष्ट्र के नए राज्यपाल के रूप में ली शपथ
September 15, 2025