- Breaking News, नागपुर समाचार, शिक्षा

नागपूर समाचार : रोहस्प्टन विद्‌यापीठ आणि रेवेन्सबॉर्न विद्‌यापीठांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला

नागपूर समाचार : रोहस्प्टन विद्‌यापीठ आणि रेवेन्सबॉर्न विद्‌यापीठ ही उच्च दर्जाची वि‌द्यापीठे पहिल्यांदाच नागपुरात येऊन विद्‌याथ्यांशी पेट संवाद सोमवारी साधला नागपूर सोमवारी 11 मार्च 2024 रोजी, तुली इम्पीरियल सेंट्रल बाजार रोड, रामदासपेठ येथे सायंकाळी 6.30 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नागपुरात होणाऱ्या बहुप्रतिष्ठित यूके वि‌द्यापीठ प्रवेश दिनाची घोषणा केली गेली हा कार्यक्रम इच्छुक विद्यार्थ्यांना बहुप्रतिष्ठित वि‌द्यापीठाद्‌वारे ऑफर केलेल्या समृद्ध शैक्षणिक संभावनाचा शोध घेण्याची अतुलनीय संधी दिली गेली शैक्षणिक उत्कृष्टता, नावीन्यपूर्णता आणि वैविध्यपूर्ण सास्कृतिक अनुभवासाठी युकेला जागतिक स्तरावर ओळखले जाते अशा प्रकारे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट नागपुरातील महत्त्वाकांक्षी वि‌द्यार्थी आणि यूकेमध्ये शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. जे विद्‌यार्थी अंडरसँज्युएट, पदव्युत्तर किंवा संशोधन कार्यक्रम करू इचिडतात. यांना यूकेच्या नामांकित विद्यापीठाच्या प्रतिनिधीशी थेट गुतण्याची संधी मिळाली.

रोहेहॅम्प्टन (University of Roehampton) वि‌द्यापीठ आणि रेव्हन्सबॉर्न वि‌द्यापीठ (Ravensborn University) ही उच्च दर्जाची वि‌द्यापीठे पहिल्यांदाच नागपुरात आले त्यानी वि‌द्याथ्यांशी थेट संवाद साधला. हे वि‌द्यापीठ लंडनमध्ये स्थित आहे आणि आंतरराष्ट्रीय वि‌द्याथ्यांसाठी भरपूर पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध करतात. लडन शहराच्या मध्यभागी वि‌द्यापीठाचे हिरवेगार मोठे कॅम्पस आहेत. दोन्ही वि‌द्यापीठांचा शैक्षणिक उत्कृष्टतेचा समृद्ध इतिहास आणि जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी ओळखले जाते. हे विद्यापीठ कार्यक्रमांची विस्तृत श्रेणी देतात आणि त्यांच्याकडे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून वि‌द्यार्थ्यांना एक परिपूर्ण आणि समृद्ध अनुभव मिळाला.

वि‌द्यापीठ प्रतिनिधीशी थेट सवादः झाले उपस्थितांना अभ्यासक्रम, कॅम्पस लाइफ आणि प्रवेश आवश्यकताबद्दल प्रत्यक्ष माहिती मिळवण्याची अनोखी संधी मिळाली. सर्वसमावेशक मार्गदर्शन जाणकार सल्लागार वैयक्तिक प्राधान्ये आणि करिअरच्या आकांक्षांवर आधारित योग्य अभ्यासक्रम निवडण्यासाठी वैयक्तिकृत मार्गदर्शन देण्यासाठी उपलब्ध करून घेण्यासाठी संचालन युके तज्ञ अनिरुद्ध भारद्‌वाज, फ्युचर कौन्सिलर्स यांच्याकडून व्हिसा अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांवर तज्ञ सल्ला मिळाला व परदेशात अभ्यास करण्याची प्रक्रिया सुलभ झाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *