- Breaking News, खेलकुद 

खेल समाचार : ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकला

विश्वचषक 2023 : अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर भारत 240 धावांवर सर्वबाद

खेल समाचार : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट विश्वचषक 2023 चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 10 विकेट गमावून 240 धावा केल्या. 241 धावांचे लक्ष काढताना ऑस्ट्रेलियाने सहा गडी राखून विश्वचषक जिंकला.

ऑस्ट्रेलियाने हा विश्वचषक जिंकून आपला 6वा विश्वचषक जिंकला आहे. भारताने हा विश्वचषक जिंकण्याची संधी गमावली.

रोहित शर्माने (47धावा) आणि विराट कोहलीने (54 धावा) भारताची सुरुवात चांगली केली. मात्र, त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाजांनी टिकाव धरू शकले नाहीत. केएल राहुल (66धावा), सूर्यकुमार यादव (18 धावा), यांनीही चांगली खेळी केली.

ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने (2 विकेट), मिचेल स्टार्कने (3 विकेट) चांगली गोलंदाजी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *