- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : संपूर्ण देशात भारतीय जनता पक्षातर्फे घर घर संपर्क अभियान

नागपुर समाचार : पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण देशात भारतीय जनता पक्षातर्फे घर घर संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज दिनांक 24 जून ला प्रभाग क्रमांक 32 (ड) भागात घरोघरी जाऊन जनतेशी संपर्क व नवीन मतदान नोंदणीचे फार्म वाटप केले त्यात प्रामुख्याने

उपस्थित योगेश कासार, राजेश मानवटकर, nagpur shahar yuva morcha upadhyaksh सुरज दुबे ,शुभम छाडी,अनिकेत जांभुळकर. प्रिन्स कासार, अंताक्षरी ताई पुराणिक, पुष्पाताई राऊत, रेखाताई जोगदंड, वैशालीताई काळे, मनीषाताई निंबार्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *