- Breaking News, धार्मिक , नागपुर समाचार

नागपुर समाचार : श्री गौरक्षण संस्था हिंगणघाट शताब्दी वर्ष निमित्त श्रीमद् भागवत सप्ताहचे आयोजन

श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह

नागपुर समाचार : आज दिनांक 03/12/2023 मंगळवार रोजी हिंगणघाट येथे श्री गौरक्षण संस्था हिंगणघाट शताब्दी वर्ष निमित्त आयोजित श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह मध्ये श्री. नवलेशजी दीक्षित महाराजांच्या प्रवचनाला भक्तिपूर्ण हृदयाने सहपरिवार उपस्थिती दर्शविली.

यावेळी अध्यक्ष मा. श्री. विजय सिंह जी मोहता, उपाध्यक्ष- कमल किशोर मानधनिया, अॅड. विनोद हुरकट, मा. श्री. सुभाषजी दालिया, मा.श्री. कुंजबिहारीजी पोद्दार, मा.श्री. प्रदीप जोशी, मा. श्री. राकेश शर्मा व आदी मान्यवर उपस्थित होते.

1 thought on “नागपुर समाचार : श्री गौरक्षण संस्था हिंगणघाट शताब्दी वर्ष निमित्त श्रीमद् भागवत सप्ताहचे आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *