January 15, 2026January 15, 2026 - Breaking News, नागपुर समाचारनागपूर समाचार : मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मतदान केले नागपूर समाचार : मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सपत्नीक सराव प्रशिक्षण संस्था, रविनगर येथील पिंक बूथ वर आपला मतदानाचा हक्क बजावत मतदान केले. 37