रामटेक समाचार : राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात रामटेक युवासेना व शिवसेना महिला आघाडी कार्यकरणीची घोषणा करण्यात आली. यांत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
कार्यकारणीत अमित आकरे, प्रफुल शेंद्रे, वृषभ महाजन, शिवराम नागपुरे, आकाश अहिरकर, सागर जथरे, राजेश येणूरकर, रोहन जनबंधू, सौरभ थोटे, कुणाल महाजन, जितेंद्र कछवाह, विक्की महाजन, आशा राऊत, खुशबू इनवाते, अर्चना मेश्राम, दिक्षा शेंद्रे, सुरेखा सायरे, शुभांगी महाजन, सविता शेंडे, दिक्षा मोहनकर, अनिता बैस,चेतना महाजन, कोमल कुल्लरकर, स्विटी महाजन, सीमा राजगिरे, पूनम कांबळे, विजेता खंडारे, निशा वाढकर, सोनाली कोहळे, सह इतर अनेकांना समावेश आहे.
ना. आशिष जयस्वाल यांनी रामटेक शहरात व विधानसभा क्षेत्रात केलेले कार्य लोकांपर्यंत काम करण्याचे आव्हान बिकेंद्र महाजन यांनी सर्व नवनियुक्त युवासेना व शिवसेना महिला आघाडी पदाधिकाऱ्यांना केले असून दोन्ही शहर प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यांना जी जबाबदारी दिली आहे. त्यानुसार रामटेक शहरातील शाखेचे फलक १७ वॉर्डांत लवकरात लवकर लावण्याचे आदेश दिले.
याप्रसंगी शिवसेना रामटेक तालुका प्रमुख विवेक तुरक, शिवसेना महिला आघाडी रामटेक तालुका प्रमुख रश्मी काठीकर, शहर आघाडी प्रमुख लक्ष्मी म्हात्रे, माजी नगराध्यक्षा नलिनी चौधरी, माजी न. प. सभापती बिकेंद्र महाजन, युवासेना शहर प्रमुख सौरभ सिंगनजुडे, उपशहर प्रमुख अतुल देवगडे, नितीन दुंडे, मेघा निरुडवार, शारदा इंदोरकर, मेघा वंजारी, ज्योती पडोळे उपस्थित होते.