नागपूर समाचार : स्वातंत्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ध्वजारोहण केले. अपर जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
Related Posts
