- Breaking News, PRESS CONFERENCE, नागपुर समाचार

नागपूर समाचार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या १० व्या अधिवेशनाचे उद्घाटन, गोवा येथे ७ ऑगस्ट २०२५ ला महाअधिवेशन

नागपूर समाचार : राष्ट्रीय ओबीसी महासंघाने १० वे महाअधिवेशन डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इन्डोअर स्टेडियम, गोवा युनिव्हर्सिटी जवळ, मांता कुज, गोवा येथे ७ ऑगस्ट २०२५ रोजी होत आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, सहउद्घाटक म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून हंसराज अहीर, अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्ग आयोग नवी दिल्ली, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र, सुभाष शिरोडकर मंत्री गोवा, चंद्रशेखर बावनकुळे, महसून मंत्री गोव्याचे राज्यमंत्री गोवा, महसूल मंत्री गोव्याचे माजी मंत्री गोवा, गोव्याचे मंत्री गोव्याचे प्रमुख उपस्थित राहणार.

नीळकंठ हळणकर, मंत्री सुभाष फळदेसाई गोवा, खासदार प्रतिभाताई धानोरकर चंद्रपुर, खासदार डॉ. नामदेव किरसन गडचिरोली, एजायसीसी गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार नाना पटोले, आमदार डॉ. परिणय फुले, आमदार अभिजित चंजेकर, आमदार अभिजित चंजरे, गोवा प्रभारी आमदार डॉ. चोडणकर, वामू नाईक भाजप प्रदेशाध्यक्ष गोवा, लोकसत्ता ओबीसींच्या भवितव्यावर बोलणार आहेत, देवेंद्र गावंडे वरिष्ठ संपादक, शेषराव येळेकर उपाध्यक्ष आरओबीसीएम, जाजुला श्रीनिवास गौड राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. कल्याण असो. किसनराव कथोरे, अध्यक्ष ओबीसी कल्याण, महादेवराव जानकर माजी केंचिनेट मंत्री, प्रेमेंद्र शेट आमदार गोबा, जित आरोलकर आमदार नोबा, अॅड. मनोहर अडपोळकर अध्यक्ष ओबीसी आयोग गोवा, वीरेश बोरशर आमदार गोचा, संकल्प आमोणकर आमदार गोवा. संजय देरकर आसवार महाराष्ट्र, देवराव भीगळे आमदार महाराष्ट्र, राजकुमार सैनी माजी खासदार हरियाणा, भारताचे रोमर राष्ट्रपती यांचे नातू इंद्रजित सिंग, (गैनी झाली लिंग) ओबीसी महासंघ दरवर्षी केंद्र व राज्य सरकारकडे विविध मागण्यांसाठी ७ ऑगस्टला अधिवेशन आयोजित करत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *