- Breaking News, धार्मिक , नागपुर समाचार

बाबा तुमचे शब्द महान

बाबा तुमचे शब्द महान

बाबा तुमचे शब्द महान

मला देतात सुख समाधान

माझे जीवन सुखाचा झाले

माझे जीवन सुखाचा झाले

 

माझ्या बाबांची ही कहाणी

जरा सेवकांनी ऐकावी

ती कहाणी ऐकून 

जरा डोळ्यात येते रे पाणी

 

सेवका तू आता सुखी झालास

तू विसरला आता भगवंताला

चर्चा बैठकची जागा

आता दिसू लागली रिकामी

दारूने घरे उध्वस्त ही झाली

या दारू ने कित्येक माणसे मेली

बाबांनी लावलं या दारूवर नियम

आता सेवक घेतात माझ्या बाबाचे नाव

तुझ्या डोळ्यातले हे पाणी

माझ्या बाबा जुमदेवजी ने पुसावे

सेवका तुझे दुःखाचे दिवस

सेवका जरा तुने ही आठवावे

 

बाबांनी सांगितले मर्यादाचे पाठ

आता घरा घरात आहे भांडणाचे प्रकार

सेवक होतो वेगळा तू सेवक आहे कसला

या मानव धर्माची शिकवण ही मुळींत ही नाही

 

सेवक, सागर वाघाडे,

रा, लोहडोंगरी पोस्ट, दुधाळा

रामटेक, जिल्हा नागपूर