- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : श्रावणसरी मार्यक्रमात कलाकारांचा जल्लोष दिव्यांग बांधे आना भगिनी ला व्हील चेयर देन्यान आली

नागपुर समाचार : सोनेरी पहाट तर्फे श्रावण सरी कार्यक्रम संताजी सांस्कृतिक सभागृह येथे घेण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन सोनेरी पहाटच्या संचालिका रेखा भोंगाडे यांनी केल होत. या कार्यक्रमात श्रावणी क्वीन स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात लहान मुलांसाठी फळं, फुलं, पान, भाज्या यांपासून तयार केलेली ज्वेलरी ही थीम होती. स्त्रियांसाठी पौराणिक ही थीम ठेवण्यात आली होती. तसेच दिव्यांगांसाठी शकुंतला ही थीम ठेवलेली होती.

लहान मुलांमध्ये बार्बी मेश्राम ही पहिली, निहारिका राघोरते ही दुसरी, स्मिरल गायकवाड ही तिसरी आली. पौराणिक थीममध्ये श्रुती केकट या पहिली, नीता शेळके या दुसरी, आणि मिनल पत्ते यांनी तिसरा क्रमांक पटकावला. तसेच रेट्रो थीमवरील डान्स स्पर्धा मध्ये रीमा उईके पहिल्या क्रमांकावर, लकी कुमरे दुसऱ्या तसेच डॉक्टर मीना वानखेडे तिसऱ्या आल्या.

ग्रुप डांस मध्ये “ग्रीन ब्यूटी ग्रुप” हा पहिला , “डांसिंग डीवास स्टूडियो”हा दुसरा तसेच “स्टेप अप डांस एकेडमी” हा तिसरा क्रमांकावर आला. प्रोत्साहन पुरस्कार ” रेट्रो स्क्वॅड” हया ग्रुपला देण्यात आला. चेतना खंडाईत आणि सुरेश आगडे याना व्हील चेअर दिलेत कर्ण्यत आली.


कार्यक्रमा मध्ये प्रमुख पाहुणे च्या रूपात ADV. मनुजा तिवारी. विशेष अतिथी ललिता बडोदकर. ज्युरी डॉ रश्मी तिरपुडे, वैशाली बगाडे.कल्पना पराते.डॉ. सीमा छाजेड पूनम टिपणीस या श्रावणी राणीच्या जूरी होतया. नृत्य ज्युरी मधे शिल्पा शाहीर.वंदना व्यास. सोन्या मडावी.या होत्या.चेतना खंडाईत आणि सुरेश आगडे याना व्हील चेअर देन्यात आली.

विशेष पाहुण्यांचे नाव रितू सिंग चौहान, आचार्य विजया ताई मारोटकर, डॉ.कल्पना उपाध्याय, सरला फरकाडे, डॉ अर्चना पांडे जुमले, स्वाती वंजारी. ओपिंदर कौर भसीन, रुपा पंडित, सरोज कामडी, मीनल वाकुळकर, वैशाली ठाकूर, आंचल वर्मा, मुग्धा दाणी, ज्योती द्विवेदी, शिखा पिपलेवार, वर्षा शेळके, सना खान, अंजली देशमुख, गायत्री गावंडे, रेखा गायकवाड, नौशीन खान, अनाम शेख, नंदिनी नौकरकर, राशी बुधनी, हिना आंबेकर, नीता शेलके उपस्थीत होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *