- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक असल्याने मुलाखत वेळापत्रकात काही बदल करण्यात येत आहे – दयाशंकर तिवारी

वेळापत्रकात खालील प्रमाणे बदल करण्यात आले आहेत

17 डिसेंबर ला उत्तर विधानसभा-

(प्रभाग 1 व 2 चे सकाळी 9 वाजता)

(प्रभाग 3 व 4 चे सकाळी 11 वाजता)

(प्रभाग 5 व 6 चे दुपारी 1 वाजता)

(प्रभाग 7 व 9 चे दुपारी 3 वाजता)

18 डिसेंबर ला दक्षिणपश्चिम विधानसभा-

(प्रभाग 16 व 17 चे सकाळी 9 वाजता)

(प्रभाग 35 व 36 चे सकाळी 11 वाजता)

(प्रभाग 37 व 38 चे दुपारी 1 वाजता)

19 डिसेंबर ला दक्षिण विधानसभा-

(प्रभाग 28 व 29 चे सकाळी 9 वाजता)

(प्रभाग 30 व 31 चे सकाळी 11 वाजता)

(प्रभाग 32 व 33 चे दुपारी 1 वाजता)

(प्रभाग 34 चे दुपारी 3 वाजता)

20 डिसेंबर ला मध्य विधानसभा-

(प्रभाग 8 व 18 चे सकाळी 9 वाजता)

(प्रभाग 19 व 20 चे सकाळी 11 वाजता)

प्रभाग 22 चे दुपारी 1 वाजता)

व पश्चिम विधान सभेच्या प्रभाग 14,15 च्या मुलाखती संध्याकाळी संध्याकाळी 4 वाजता घेण्यात येणार.

-दयाशंकर तिवारी, भाजपा शहर अध्यक्ष नागपूर