- Breaking News, नागपुर समाचार, शीतकालीन सत्र

नागपूर समाचार : विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सुयोग निवासस्थान येथे भेट दिली

नागपूर समाचार : विधिमंडळातील निर्णय, शासनाची वाटचाल, महिलांचे प्रश्न व ते सोडविण्यासाठी शासन स्तरावर होत असलेले प्रयत्न, कायदे व सुव्यवस्था अशा विविध बाबींविषयी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी माध्यम प्रतिनिधींशी अनौपचारिक संवाद साधला.

मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, शिबीरप्रमुख प्रवीण पुरो, सहशिबिरप्रमुख खंडुराज गायकवाड आदी उपस्थित होते.