नागपूर समाचार : प्रोग्रेसिव्ह फेडरेशन ऑफ द हिजीवली चॅलेंज संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती सुनंदा पुरी निर्माण यांच्यातर्फे संस्थेची एक कार्यालय कुख्यात आले. कार्यालयाचे स्थळ Flatno og ग्राउंड फ्लोर, विंग AC. स्वप्न निकेतन बिलीग, प्रधानमंत्री आवास योजना, पिवळी नदी. कामठी रोड, नागपूर येथे आहे.

प्रास्ताविक मध्ये सुनंदा पुरी मॅडम म्हणाल्या की. दिव्यांगांचं लग्नसोहळा करणे, कुकींग शिकवित लघु उद्योगाची माहिती देणे, दिव्यांगांनी लागू असलेल्या सरकारी योजना यांच्याबद्दल माहिती देणे, योजनांचा लाभ मिळवून देणे, संगीत देनिंग मोबिलीटी ट्रेनिंग देणे इत्यादी उपक्रम कार्यालयात राबविणार आहे.
उद्घाटन समारोहात अध्यक्ष श्री त्र्यंबक मोकासरे सर, बोर्ड सर, कुर्मी सर, हाडके सर, अश्विन सर, मिनाक्षी बाराहाते, छाया लोखंडे, वैशाली खेडकर, ज्योती समुद्रवार, सुमन बोर्ड, प्रिती कुर्मी असे अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.




