नागपूर समाचार : भारतीय स्वातंत्र दिनाच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ध्वजारोहण केले. अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
Related Posts
मुंबई समाचार : आचार्य देवव्रत ने महाराष्ट्र के नए राज्यपाल के रूप में ली शपथ
September 15, 2025