- Breaking News, नागपुर समाचार, शीतकालीन सत्र

नागपूर समाचार : सन २०२५ चे विधानसभा विधेयक क्रमांक 106 महाराष्ट्र लोकआयुक्त सुधारणा विधेयक 2025 विधानसभेत संमत

नागपूर समाचार : सन २०२५ चे विधानसभा विधेयक क्रमांक 106 महाराष्ट्र लोकआयुक्त सुधारणा विधेयक 2025 विधानसभेत संमत या विधेयकात तीन छोटे बदल करण्यात आले असून, यामध्ये नवीन भारतीय दंड सहिता याचे भारतीय न्याय सुरक्षा संहिता असे नाव बदलल्यानंतरचे त्याचप्रमाणे रेरा या कायदया संदर्भातील तरतुदी असे ते बदल आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.